सांख्यिकी माहिती

लोकसंख्या१७५८ (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण स्त्रीयांची संख्या९८३
एकूण पुरुषांची संख्या७७५
घर संख्या४५०
साक्षरता दर७७.३३%
महसुली गावेगडनरळ, कोळीसरे, वैद्यलावगण
एकूण प्रभाग03
एकूण वाड्या/विभाग14
एकूण क्षेत्रफळ९७५ हेक्टर
पाण्याचे स्रोत विंधन विहीर, विहीर, चरपाट, ग्रा.प.न.पा.पु.योजना